News 
    मेट्रो बाबत जनजागृतीची गरज शशिकांत लिमये यांचे मत ( Lions Club Of Pune Supreme )

    Posted On July 09,2019

      

    मेट्रो बाबत जनजागृतीची गरज शशिकांत लिमये यांचे मत ते लायन्स क्लब पुणे सुप्रिम रोप्यमहोत्सवी वर्षा निर्मित आयोजित कार्क्रमात बोलत होते (सकाळ टुडे)

    पुणे: "वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हवी मेट्रो ,वाहतूक नियमन योग्य नसल्यामुळे पुण्यातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे इतर शहराशी स्पर्धा करायची असेल तर पुण्यातील  वाहतूक सुरळीत  करण्याची  गरज आहे .
    सध्या शहरात सर्वात मोठी समस्या वाहतूक हिच आहे.ती सोडविण्यासाठी नव्याने येत असलेली मेट्रो उपयोगात पडणार आहे असे मत मेट्रोचे मुख्य तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी केले  लायन्स क्लब पुणे सुप्रिम रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बावधन येथे झालेल्या कार्यक्रमात लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते......