News 
    "वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हवी मेट्रो "असे मत मेट्रोचे मुख्य तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये या ( Lions Club Of Pune Supreme )

    Posted On July 09,2019

      

    पुणे: " वाहतूक नियमन योग्य नसल्यामुळे पुण्यातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे इतर शहराशी स्पर्धा करायची असेल तर पुण्यातील  वाहतूक सुरळीत  करण्याची  गरज आहे .
    सध्या शहरात सर्वात मोठी समस्या वाहतूक हिच आहे.ती सोडविण्यासाठी नव्याने येत असलेली मेट्रो उपयोगात पडणार आहे असे मत मेट्रोचे मुख्य तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी केले  लायन्स क्लब पुणे सुप्रिम रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बावधन येथे झालेल्या कार्यक्रमात लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते......

    सुनीता कुलकर्णी ,विनोद कपूर ,हसमुख मेहता,रमेश दोशी,मेगा आंबवले, श्रीराम भालेराव ,ओम नाईकवडे,अशा काळे आदी उपस्तित  होते .श्रीराम भालेराव यांची यावेळी क्लबच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात अली.  सुनीता कुलकर्णी यांनी वार्षिक अहवालाची माहिती दिली. शैलेश बुरसे याना "बेस्ट लायन्स ऑफ द इयर " आनी  प्रथमेश बुरसे याना "बेस्ट इमर्जिंग लायन्स ऑफ द इयर" पुरस्काराच्या वेळी प्रदान करण्यात आले .