News 
    लायन्स क्लबच्या रोप्यमहोत्सवी लेले यांनी वाहतूक समस्ये बदल आपले मत व्यक्त केले ( )

    Posted On July 05,2019

      

             दिवसेंदिवस पुणयाची लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे वाहणाची संख्या देखील  वाढत आहे यापेक्षा अधिक वाहने शहर सहन करू शकत नाही.आपन वेळीच उपाय केले नाही तर   शहराच्या वाहतूक समस्येचा विस्पोट होईल अशी भीती मेट्रोचे  मुख्य तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी यक्त केली. लायन्स क्लब पुणे सुप्रिम रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बावधन येथे झालेल्या कार्यक्रमात लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते...

    लायन्स क्लब पुणे सुप्रिमच्या  रोप्या  मोहत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होती सुनीता कुलकर्णी ,विनोद कपूर ,हसमुख मेहता,रमेश दोशी,मेगा आंबवले, श्रीराम भालेराव ,ओम नाईकवडे,अशा काळे आदी उपस्तित  होते .श्रीराम भालेराव यांची यावेळी क्लबच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात अली.  सुनीता कुलकर्णी यांनी वार्षिक अहवालाची माहिती दिली. शैलेश बुरसे याना "बेस्ट लायन्स ऑफ द इयर " आनी  प्रथमेश बुरसे याना "बेस्ट इमर्जिंग लायन्स ऑफ द इयर" पुरस्काराच्या वेळी प्रदान करण्यात आले .