News 
    लायन्स क्लब पुणे सुप्रिमचा वर्धापन दिन साजरा ( )

    Posted On July 05,2019

      

    श्रीराम भालेराव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली..

    लायन्स क्लब पुणे सुप्रिम रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बावधन येथे झालेल्या कार्यक्रमात मेट्रोचे मुख्य तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

    श्रीराम भालेराव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.